नवी मुंबई पालक संघटना
आगरी सेना नवी मुंबई पालकांसाठी तत्परतेने कार्य करत आहे.
आतापर्यंत विविध प्रकारच्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यात यश मिळाले आहे. त्या खालील प्रमाणे
- बऱ्याचदा RTE२५ मार्फत प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसोबत शाळेत भेदभाव केला जातो. हा भेदभाव मोडीत काढून नवी मुंबईतील शाळांवर कार्यवाही करत या विद्यार्थ्यांना समान वागणूक आणि अधिकार मिळतील असा प्रयत्न केला आहे.
- बऱ्याचदा RTE२५ मार्फत प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून activity fee किंवा इतर कोणत्याही स्वरूपात शाळा फी घेतात. असा प्रकार थांबवण्यासोबतच या पालकांना शाळेने फी परत देखील केलेली आहे.
- School administrations have been forced to appoint PTA members in schools where PTA members are not elected.
- शाळेने वाढवलेल्या अवास्तव फी विरोधात देखील कार्यवाही करून अवास्तव फी वाढीस आळा बसवला आहे.
- शाळा पुस्तक वह्यांचा जो बाजार भरवते, त्यावरील सक्ती उठवून तो रोखण्यास देखील यश आले आहे.
Join Parents Association