मा.श्री.राजाराम साळवी

आगरी सेना प्रमुख

१ ऑगस्ट १९८६ रोजी मा. श्री. राजाराम साळवी यांनी विविध समाजातील लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आगरी सेनेची स्थापना केली. ते आगरी सेना प्रमुख आणि कामगार नेते असून महाराष्ट्र शासन ओ. बी. सी. महामंडळाचे प्रथम अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) होते

प्रदीप साळवी

आगरी सेना नेते

राहुल साळवी

युवा आगरी सेना प्रमुख

कैलास पाटील

आगरी सेना उपाध्यक्ष

Marathi